सिंधू संस्कृती : पुरातत्त्वीय वारसा स्थळे |Indus Valley Civilization : Archaeological Heritage Sites

हडप्पा संस्कृतीची स्थळे पुरातत्त्वीय पर्यटनाच्या दृष्टीने अत्त्यंत महत्त्वाची आहेत.  सिंधू संस्कृतीला  हडप्पा संस्कृती, ब्राँझ युगीन संस्कृती या नावानेही ओळखले जाते. सिंधू संस्कृती मधील लोकांनी जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली होती. भारतामध्ये अश्मयुगानंतर मानवी प्रगती मधील सर्वात महत्वपूर्ण कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग होय. धातु युगाच्या प्रारंभी मानवाने तांब्यापासून विविध अलंकार व उपकरणे बनविले. ज्या काळात मानवाने... Continue Reading →

विद्यापीठ शिक्षण पद्धती | Univrsity Education System                                   

विद्यापीठ शिक्षण पद्धती प्राचीन भारतातील शैक्षणिक उत्क्रांतीमधील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून तसेच प्राचीन विद्यापीठे ज्या ठिकाणी अस्तित्वात होती त्याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठांची माहिती मिळते. उत्तर भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे... Continue Reading →

अहिल्यादेवी होळकर|Ahilyadevi Holkar

अहिल्यादेवींचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी यथे 31 मे 1725 रोजी झाला.माणकोजी शिंदे आणि सुशीला देवी हे त्यांचे माता  पिता होते.त्यांचा विवाह इंदोरच्या खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला.त्यांना  मालेराव आणि मुक्ताबाई हि दोन अपत्ये होती.मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते.पती खंडेराव होळकर फारसे कर्तबगार नसल्यामुळे मल्हाररावानी अहिल्यादेवी यांना राज्यकारभार,युद्धातील डावपेच यांचे शिक्षण दिले.पती खंडेराव होळकर यांच्या अकाली निधनानंतर मल्हारराव होळकरांनी तत्कालीन... Continue Reading →

भारतीय पर्यटन उद्योग |Indian Tourism Industry

भारतीय पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला एक उद्योग म्हणून आज प्रस्थापित झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे पर्यटन क्षेत्र विकसित होत आहे .भारतामध्ये, "केल्याने देशाटन,सभेत संचार आणि पंडित मैत्री "असे एक सुभाषित प्रचलित आहे.या सुभाषितांमध्ये पर्यटन  हे ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग असे म्हटले आहे.पर्यटनाचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. Boat... Continue Reading →

युनेस्को थोडक्यात माहिती |UNESCO INFORMATION IN BRIEF

युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि संस्कृतीक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते.शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीद आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते. तसेच संस्कृतीक क्षेत्रात जगभरातील संस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र  (नैसर्गिक व सांस्कृतिक) स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आणि त्याचे... Continue Reading →

भारतीय समाज व्यवस्था|Indian Social System

प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणाऱ्या आश्रम व्यवस्था-पंचऋण संकल्पना- चार पुरुषार्थ सामाजिक संस्थांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय विचारवंतांनी सामाजिक जीवनात मोक्ष प्राप्ती मिळविणे हे मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते त्यासाठीच विविध आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यात आल्या त्यापैकीच पंच ऋण संकल्पना ही महत्त्वाची मानलेली होती. त्यातील आश्रम व्यवस्था ही एक प्रमुख सामाजिक संस्था होती.व्यक्ती... Continue Reading →

वस्तू संग्रहालये आणि पर्यटन विकास |Museums and Tourism development

पर्यटन विकासामध्ये पाश्चात्य देशानी वस्तुसंग्रहालयाचे महत्व फार पूर्वीच ओळखले आहे. युरोपमध्ये विशेषतः एकट्या पॅरिस शहरामध्ये दोनशेच्या आसपास वस्तुसंग्रहालये आहेत. याशिवाय लंडन, रोम इथेही मोठ्या प्रमाणात वस्तू संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या शहरांना भेट देणारे पर्यटक आवर्जून येथील वस्तुसंग्रहालयाला भेट देतात.ब्रिटिश सत्तेच्या स्थापने नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये वस्तुसंग्रहालयाची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. वस्तू संग्रहालयाची व्याख्या... Continue Reading →

भारत रत्न पुरस्कार: सर्वोच्च नागरी सन्मान | Bharat Ratna Award: Highest Civilian Honor

भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून तो सन्मान, आदर आणि राष्ट्रासाठी केलेल्या विलक्षण कार्याचे प्रतीक मानला जातो. १९५४ साली या पुरस्काराची स्थापना झाली आणि समाजावर चिरकालीन प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा हेतू यातून व्यक्त झाला. या पुरस्काराची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा तसेच क्रीडा यांसारख्या... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑