Heritage Quizzes: With Quiz Links for Learning and Practice

India has one of the richest and longest historical traditions in the world. From the prehistoric remains discovered through archaeology to the golden age of the Guptas, Indian civilization has evolved through many remarkable stages. Each historical period contributed significantly to culture, religion, governance, science, art, trade, and social life. Understanding these periods helps us... Continue Reading →

मौर्य साम्राज्य: भारतीय इतिहासातील एक गौरवशाली पर्व| Mauryan Empire: A Glorious Chapter in Indian History

मौर्य वंश भारतीय आणि जागतिक इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. प्राचीन काळातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली साम्राज्यांपैकी हे एक साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पूर्व ३२१ मध्ये या वंशाची स्थापना केली आणि सुमारे १३७ वर्षे ते बहरले. या काळात राजकीय, प्रशासकीय आणि सांस्कृतिक वारसा निर्माण झाला ज्याने संपूर्ण उपखंडाच्या इतिहासाची दिशा बदलली. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत... Continue Reading →

म्हैसूर: कर्नाटकातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळ|Mysuru: A Historical and Cultural Heritage Destination in Karnataka

म्हैसूर, ज्याला “कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी” म्हणून ओळखले जाते, हे भारतातील सर्वात मोहक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इतिहास, वारसा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या शहरात पाहायला मिळतो. चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर राजेशाही वारसा, भव्य महाल, समृद्ध परंपरा आणि हिरवाईने नटलेले निसर्गरम्य सौंदर्य यासाठी जगप्रसिद्ध आहे. इतिहासाच्या दृष्टीने म्हैसूरला दक्षिण भारतात एक विशेष स्थान... Continue Reading →

सिंधू संस्कृती वारसा: पुरातत्त्वीय स्थळे |Indus Valley Civilization Heritage : Archaeological  Sites

हडप्पा संस्कृतीची स्थळे पुरातत्त्वीय पर्यटनाच्या दृष्टीने अत्त्यंत महत्त्वाची आहेत.  सिंधू संस्कृतीला  हडप्पा संस्कृती, ब्राँझ युगीन संस्कृती या नावानेही ओळखले जाते. सिंधू संस्कृती मधील लोकांनी जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली होती. भारतामध्ये अश्मयुगानंतर मानवी प्रगती मधील सर्वात महत्वपूर्ण कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग होय. धातु युगाच्या प्रारंभी मानवाने तांब्यापासून विविध अलंकार व उपकरणे बनविले. ज्या काळात मानवाने... Continue Reading →

विद्यापीठ शिक्षण पद्धती | Univrsity Education System                                   

विद्यापीठ शिक्षण पद्धती प्राचीन भारतातील शैक्षणिक उत्क्रांतीमधील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून तसेच प्राचीन विद्यापीठे ज्या ठिकाणी अस्तित्वात होती त्याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठांची माहिती मिळते. उत्तर भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे... Continue Reading →

अहिल्यादेवी होळकर|Ahilyadevi Holkar

अहिल्यादेवींचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी यथे 31 मे 1725 रोजी झाला.माणकोजी शिंदे आणि सुशीला देवी हे त्यांचे माता  पिता होते.त्यांचा विवाह इंदोरच्या खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला.त्यांना  मालेराव आणि मुक्ताबाई हि दोन अपत्ये होती.मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते.पती खंडेराव होळकर फारसे कर्तबगार नसल्यामुळे मल्हाररावानी अहिल्यादेवी यांना राज्यकारभार,युद्धातील डावपेच यांचे शिक्षण दिले.पती खंडेराव होळकर यांच्या अकाली निधनानंतर मल्हारराव होळकरांनी तत्कालीन... Continue Reading →

भारतीय पर्यटन उद्योग |Indian Tourism Industry

भारतीय पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला एक उद्योग म्हणून आज प्रस्थापित झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे पर्यटन क्षेत्र विकसित होत आहे .भारतामध्ये, "केल्याने देशाटन,सभेत संचार आणि पंडित मैत्री "असे एक सुभाषित प्रचलित आहे.या सुभाषितांमध्ये पर्यटन  हे ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग असे म्हटले आहे.पर्यटनाचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. Boat... Continue Reading →

भारतीय समाज व्यवस्था|Indian Social System

प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणाऱ्या आश्रम व्यवस्था-पंचऋण संकल्पना- चार पुरुषार्थ सामाजिक संस्थांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय विचारवंतांनी सामाजिक जीवनात मोक्ष प्राप्ती मिळविणे हे मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते त्यासाठीच विविध आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यात आल्या त्यापैकीच पंच ऋण संकल्पना ही महत्त्वाची मानलेली होती. त्यातील आश्रम व्यवस्था ही एक प्रमुख सामाजिक संस्था होती.व्यक्ती... Continue Reading →

वस्तू संग्रहालये आणि पर्यटन विकास |Museums and Tourism development

संग्रहालये ही मानवाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, कलात्मक आणि वैज्ञानिक वारशाचे जतन करणारी महत्त्वपूर्ण संस्था आहेत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वस्तूंचे संकलन, संवर्धन, संशोधन आणि प्रदर्शन करून लोकांना शिक्षण व ज्ञान प्रदान करण्याचे कार्य संग्रहालये करतात. आधुनिक काळात संग्रहालये केवळ ज्ञान आणि संशोधनाची केंद्रे नसून पर्यटनाचे प्रमुख आकर्षण म्हणूनही विकसित झाली आहेत. संग्रहालये आणि पर्यटन विकास... Continue Reading →

भारतरत्न पुरस्कार: सर्वोच्च नागरी सन्मान | Bharat Ratna Award: Highest Civilian Honor

भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून तो सन्मान, आदर आणि राष्ट्रासाठी केलेल्या विलक्षण कार्याचे प्रतीक मानला जातो. १९५४ साली या पुरस्काराची स्थापना झाली आणि समाजावर चिरकालीन प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा हेतू यातून व्यक्त झाला. या पुरस्काराची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा तसेच क्रीडा यांसारख्या विविध... Continue Reading →

Blog at WordPress.com.

Up ↑