कैलास मंदिर एलोरा : जागतिक वारसा एक चमत्कार|Kailash Temple Ellora : A Marvel of World Heritage

महाराष्ट्राच्या  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात वसलेले कैलास मंदिर हे भारताच्या प्राचीन शिल्पकलेचे आणि अध्यात्मिक समर्पणाचे अद्वितीय उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरले गेले असून, हे आश्चर्यकारक वास्तुशिल्प एलोरा लेण्यांचा एक भाग आहे – जो जगातील सर्वात मोठ्या शिलालेखित मंदिर समूहांपैकी एक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सामाविष्ट आहे. आठव्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण... Continue Reading →

अहिल्या देवी होळकर|Ahilya Devi Holkar

अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी यथे 31 मे 1725 रोजी झाला.माणकोजी शिंदे आणि सुशीला देवी हे त्यांचे माता  पिता होते.त्यांचा विवाह इंदोरच्या खंडेराव होळकर यांच्याबरोबर झाला.त्यांना  मालेराव आणि मुक्ताबाई हि दोन अपत्ये होती.मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते.पती खंडेराव होळकर फारसे कर्तबगार नसल्यामुळे मल्हाररावानी अहिल्यादेवी यांना राज्यकारभार,युद्धातील डावपेच यांचे शिक्षण दिले.पती खंडेराव होळकर यांच्या अकाली निधनानंतर मल्हारराव होळकरांनी तत्कालीन... Continue Reading →

भारतीय पर्यटन उद्योग |Indian Tourism Industry

भारतीय पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला एक उद्योग म्हणून आज प्रस्थापित झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे पर्यटन क्षेत्र विकसित होत आहे .भारतामध्ये, "केल्याने देशाटन,सभेत संचार आणि पंडित मैत्री "असे एक सुभाषित प्रचलित आहे.या सुभाषितांमध्ये पर्यटन  हे ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग असे म्हटले आहे.पर्यटनाचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. Boat... Continue Reading →

युनेस्को थोडक्यात माहिती |UNESCO INFORMATION IN BRIEF

युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि संस्कृतीक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते.शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीद आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते. तसेच संस्कृतीक क्षेत्रात जगभरातील संस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र  (नैसर्गिक व सांस्कृतिक) स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आणि त्याचे... Continue Reading →

हत्तरसंग कुडल : सांस्कृतिक व नैसर्गिक पर्यटन स्थळ|Hattarsang Kudal : A Cultural and Natural Tourist Destination

हत्तरसंग कुडल हे भीमा आणि सीना नद्यांच्या संगमावर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात आहे. सोलापूर ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. बरूर फाट्यापासून दहा किलोमीटरवर डावीकडे हत्तरसंग कुडल हे सांस्कृतिक व नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. Hari Hareshwar Temple हत्तरसंग कुडल म्हणजे काय? हत्तरसंग आणि... Continue Reading →

सोलापुर जिल्ह्यातील वारसा स्थळे|Heritage Sites in Solapur District

सोलापूर जिल्हा, महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेला, इतिहास, संस्कृती आणि वारसा यांनी समृद्ध असा एक भूभाग आहे. चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही आणि मराठा या अनेक राजवटींनी येथे राज्य केले असून त्यांनी भव्य वास्तुकला, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक ठेवा सोलापूरला दिला आहे. यामुळेच सोलापूर हा वारसा पर्यटनाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरतो. सोलापूरचा भुईकोट किल्ला हे येथील सर्वात... Continue Reading →

भारतीय समाज व्यवस्था|Indian Social System

प्राचीन भारतात व्यक्ती व समाजाच्या प्रगतीला सहाय्य करणाऱ्या आश्रम व्यवस्था-पंचऋण संकल्पना- चार पुरुषार्थ सामाजिक संस्थांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय विचारवंतांनी सामाजिक जीवनात मोक्ष प्राप्ती मिळविणे हे मानवाचे अंतिम ध्येय मानलेले होते त्यासाठीच विविध आदर्श संकल्पना समाजासमोर मांडण्यात आल्या त्यापैकीच पंच ऋण संकल्पना ही महत्त्वाची मानलेली होती. त्यातील आश्रम व्यवस्था ही एक प्रमुख सामाजिक संस्था होती.व्यक्ती... Continue Reading →

कोडाईकनाल : तामिळनाडूतील हिल स्टेशन |Kodaikanal : Hill Station in Tamil Nadu

कोडाईकनाल (तामिळनाडू ) हे चेन्नईपासून जवळ असलेले ठिकाण भारतातील सद्यस्थितीत सर्वात लोकप्रिय (हिल स्टेशन) नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. वर्षातील सर्व मोसमामध्ये या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. अबालवृद्धांच्या अतिशय पसंतीचे हे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. निसर्गरम्य परिसर, घनदाट जंगल, सरोवरे ,पाण्याचे धबधबे यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आकर्षित होतात.... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑