एलिफंटा लेणी, मुंबईपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर वसलेली, भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक मानली जातात. इतिहास, कला, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो. घारापुरी किंवा “लेण्यांचे नगर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर असलेली लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असून पर्यटकांना प्राचीन भारताच्या शिल्पकला आणि वास्तुकलेचा थाट अनुभवायला मिळतो. पाचव्या ते... Continue Reading →
भाजे लेणी: जिथे निसर्ग आणि इतिहास एकत्र येतो|Bhaja Caves: Where Nature and History Meet
भाजे लेणी, महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील सुंदर सह्याद्री पर्वतरांगांत वसलेली, भारतातील प्राचीन शिल्पकलेचे आणि शिल्प वास्तुकलेचे अद्भुत उदाहरण मानली जातात. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात निर्माण झालेली ही लेणी भारतातील सर्वात जुनी बौद्ध गुंफा संकुले म्हणून ओळखली जातात आणि त्या काळातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जिवंत द्योतक ठरतात. खडकात कोरलेल्या या लेण्यांनी इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, पर्यटक आणि अध्यात्मप्रेमींना आकर्षित... Continue Reading →
त्रिरश्मी पांडव लेणी । Trirashmi Pandav leni
त्रिरश्मी पांडवलेणी महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर त्रिरश्मी डोंगरामध्ये आहेत. प्राचीन भारतातील सातवाहन, कलचुरी आणि वाकाटक या घराण्यातील राजांनी ही लेणी खोदलेली आहेत. प्राचीन कल्याण ते नाशिक या व्यापारी मार्गावर ही लेणी आहेत. जवळपास 250 पायऱ्या चढून गेल्यानंतर पांडवलेणी दृष्टीपथात येतात.पांडवलेणी येथे एकूण 24 बौद्ध लेणी आहेत.येथील लेण्यांमध्ये गौतम बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या प्रतिमा... Continue Reading →
अजिंठा लेणी:चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकलेचा समृद्ध वारसा|Ajanta Caves: A rich heritage of paintings,sculptures and architecture
अजिंठा लेणी प्रामुख्याने चित्रकलेसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे; असे असले तरी कलाकारांनी मानवी जीवनातील इतर अंगांचाही चित्रकलेमध्ये समावेश केला आहे. विशेषतः गौतम बुद्धाचे विविध रूपातील चित्रण या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून प्राचीन भारतातील कलाकारांनी चित्रकलेचा उपयोग केला. भाषेचा विकास होण्यापूर्वी मानव सर्वप्रथम चित्रकलेकडे वळला असावा.... Continue Reading →
कैलास मंदिर एलोरा : जागतिक वारसा एक चमत्कार|Kailash Temple Ellora : A Marvel of World Heritage
महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात वसलेले कैलास मंदिर हे भारताच्या प्राचीन शिल्पकलेचे आणि अध्यात्मिक समर्पणाचे अद्वितीय उदाहरण आहे. संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरले गेले असून, हे आश्चर्यकारक वास्तुशिल्प एलोरा लेण्यांचा एक भाग आहे – जो जगातील सर्वात मोठ्या शिलालेखित मंदिर समूहांपैकी एक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये सामाविष्ट आहे. आठव्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण... Continue Reading →
जैन लेणी समूह एलोरा |Jain Cave Group Ellora
एलोरा येथील जैन लेणी समूह - वेरूळ येथील लेणी समूहात हिंदू, बौद्ध व जैन लेणी खोदलेल्या आहेत. येथील समूहात एकूण 34 लेणी आहेत. त्यातील 12 लेणी बौद्ध धर्मीय आहेत ,17 लेणी हिंदू धर्मीय आहेत तर ५ लेणी जैन धर्मीय आहेत.वेरूळ येथील क्रमांक ३० ,३१, ३२, ३३ आणि ३४ क्रमांकाची लेणी जैन धर्मिय आहेत. वेरूळ येथील जैन... Continue Reading →

You must be logged in to post a comment.