About

Ravikiran Jadhav

Emailravikiran.rnj@gmail.com

Websitehttps://incredibleheritage.com/

Education-M.A.,Ph.D.-Archaeology, Deccan College, Deemed University, Pune.

Blog language – Marathi and English

या ब्लॉगवर प्राचीन संस्कृतीक वारसा स्थळांची उपयुक्त माहिती, पुरातत्वशास्त्र, पर्यटन शास्त्र ,संग्रहालय शास्त्र, प्रश्नमंजुषा यासंबंधी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन केलेले आहे.

पुरातत्वशास्त्र माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे याच विषयावर मी संशोधन केले आहे भारतातील विविध राज्यांमध्ये झालेल्या पुरातत्वीय उत्खननामध्ये मी सहभाग घेतलेला आहे याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील मुढवी आणि सिद्धापूर या दोन सातवाहन कालीन स्थळांवर उत्खनन केले आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक गावांचा पुरातत्वीय सर्वे मी केलेला आहे

पर्यटन शास्त्र पर्यटनाची मला खूप आवड आहे आतापर्यंत मी भारतातील अनेक पर्यटनस्थळांना भेट दिलेली आहे पाणी श्रीलंकेमध्ये मी आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेलो होतो अलीकडच्या काळात पर्यटन उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासाला खूप संधी आहेत

संग्रहालय शास्त्र संग्रहालये इतिहासाचा आरसा असतात कारण संग्रहालयामध्ये मानवाने आपल्या भूतकाळात काय करून ठेवले आहे त्याचे प्रत्यक्ष पुरावे पाहायला मिळतात भारतामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची वस्तू संग्रहालये प्रत्येक राज्यामध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये स्थापन झाली पाहिजेत.

प्रश्नमंजुषा आजच्या काळात कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाते आणि त्यातून उमेदवाराची निवड केली जाते विविध स्पर्धांसाठी तसेच विद्यापीठ रावरी किंवा नेट सेट यासारख्या परीक्षांसाठी बहुपर्यायी प्रश्नमंजुषा ची गरज असते या ब्लॉगवर प्रश्नमंजुषा अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत

विकिपीडिया वर मी एक सदस्य असून जवळपास 500 संपादन केलेली आहेत.

Join me on Facebook

Join me at  Whatsapp Group

Join me on Telegram

ABOUT

This blog contains useful information about ancient cultural heritage sites, archaeology, tourism, museology, quizzes for students and essential information and guidance.

Archeology is a subject of great interest to me and I have researched it.I have participated in archaeological excavations in various states of India.Besides I have excavated at two Satavahana sites Mudhavi and Siddhapur in Solapur district.I have done archaeological survey of most of the villages in Solapur district.

Tourism science I am very fond of tourism so far I have visited many tourist places in India Water I went to Sri Lanka for an international conference Tourism industry is developing in a big way in recent times India and especially Maharashtra has a lot of opportunities for tourism development.

Museum Science Museums are the mirror of history because in museums we can see the physical evidence of what humans have done in our past.In India, museums of international standard should be established in every state and in major cities.

Quiz Now a days competitive exam is conducted to get a job in any field and the candidate is selected from it multiple choice quiz is needed for various competitions as well as exams like varsity rawri or net set quizzes on this blog are very helpful and guide.

Start a Blog at WordPress.com.

Up ↑