वारकरी संप्रदाय । Varkari Sect

पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे . भीमा नदीचे वर्णन चंद्रभागा भिवरा असेही संतांनी केलेले आहे.पंढरपूरला दक्षिणेची काशी या नावानेही ओळखले जाते.पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला जो नियमाने जातो तो वारकरी.वारकरी पंथाला भागवत धर्म असेही म्हणतात किंवा काही जण माळकरी पंथ असेही म्हणतात. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑