युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्र संघटनेची शाखा असून शैक्षणिक वैज्ञानिक आणि संस्कृतीक बाबींचे संवर्धन व जतन करण्यासाठी कार्य करते.शैक्षणिक क्षेत्रात सर्वांसाठी शिक्षण हे युनेस्कोचे ब्रीद आहे तर वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत असते. तसेच संस्कृतीक क्षेत्रात जगभरातील संस्कृतिक नैसर्गिक आणि मिश्र (नैसर्गिक व सांस्कृतिक) स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करणे आणि त्याचे... Continue Reading →

You must be logged in to post a comment.