तमिळनाडूच्या कोरोमंडल किनाऱ्यावर वसलेले महाबलीपूरम (मामल्लपुरम) हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. पल्लव राजवटीत (७वे–८वे शतक) हे कला, संस्कृती आणि व्यापाराचे केंद्र होते. येथील स्मारकांची खासियत म्हणजे प्रचंड ग्रॅनाइट खडकातून साकारलेली अप्रतिम शिल्पकला.बंगालच्या उपसागराच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले शोर मंदिर, पंच रथांची भव्य शिल्पसंपदा आणि ‘गंगावतरण’ किंवा ‘अर्जुनाची तपश्चर्या’ ही विशाल शिल्पपट ही महाबलीपूरमची खास आकर्षणे... Continue Reading →

You must be logged in to post a comment.