छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले|Forts of Chhatrapati Shivaji Maharaj

भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या समृद्ध वारशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना  जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. ही आंतरराष्ट्रीय मान्यता केवळ या किल्ल्यांच्या वास्तुशिल्पीय सौंदर्याची नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी दूरदृष्टी, धोरणात्मक नियोजन आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचीही पावती आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजे काय? भारतातील मराठा... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑