अजिंठा लेणी:चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकलेचा समृद्ध वारसा|Ajanta Caves: A rich heritage of paintings,sculptures and architecture

अजिंठा लेणी प्रामुख्याने चित्रकलेसाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील  चित्रकलेवर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे; असे असले तरी कलाकारांनी मानवी जीवनातील इतर अंगांचाही चित्रकलेमध्ये समावेश केला आहे. विशेषतः गौतम बुद्धाचे विविध रूपातील चित्रण या लेण्यांमध्ये पहावयास मिळते.मानवी भावनांच्या अभिव्यक्तीचे एक साधन म्हणून प्राचीन भारतातील कलाकारांनी चित्रकलेचा उपयोग केला. भाषेचा विकास होण्यापूर्वी मानव सर्वप्रथम चित्रकलेकडे वळला असावा.... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑