अहमदाबाद, गुजरातचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक हृदयस्थान, भारताच्या समृद्ध वारशाचे जिवंत प्रतिक आहे. २०१७ मध्ये, अहमदाबादला युनेस्कोने भारताचे पहिले "जागतिक वारसास्थळ शहर" म्हणून मान्यता दिली. ही मान्यता शहराच्या ६०० हून अधिक वर्षांच्या इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि शहरी रचनेची साक्ष देते. साबरमती नदीच्या काठावर वसलेले हे शहर इतिहासप्रेमी, वास्तुकला अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. अहमदाबादची... Continue Reading →

You must be logged in to post a comment.