ताजमहल-आग्रा किल्ला-फतेहपूर सिकरी आग्रा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने संपन्न शहर आहे. देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात जागतिक वारसा पाहण्यासाठी आग्रा येथे जातात. याशिवाय जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल, ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आग्रा किल्ला आणि फतेहपुर सिक्री येथील बुलंद दरवाजा आणि पंच महल ही स्थळे आग्रा येथील पर्यटकांचे... Continue Reading →

You must be logged in to post a comment.