भारतीय पर्यटन क्षेत्र रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला एक उद्योग म्हणून आज प्रस्थापित झाला आहे.भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भर घालणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग म्हणजे पर्यटन क्षेत्र विकसित होत आहे .भारतामध्ये, "केल्याने देशाटन,सभेत संचार आणि पंडित मैत्री "असे एक सुभाषित प्रचलित आहे.या सुभाषितांमध्ये पर्यटन हे ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग असे म्हटले आहे.पर्यटनाचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. Boat... Continue Reading →

You must be logged in to post a comment.